२०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ ही आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ची दुसरी आवृत्ती असून, ही क्रिकेट स्पर्धा २०२७ क्रिकेट विश्वचषक पात्रता प्रक्रियेचा भाग आहे. सुपर लीग रद्द करण्यात आल्यामुळे, या आवृत्तीतील लीग २मधील संघांची संख्या ७ वरून ८ करण्यात आली. संघांची संख्या वाढल्यामुळे एकूण सामन्यांची संख्या १२६ वरून १४४ झाली. स्कॉटलंडने गतविजेता म्हणून स्पर्धेत प्रवेश केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २
थोडक्यात पण महत्त्वाचे.