२०२४ केन्या चौरंगी मालिका ही क्रिकेट स्पर्धा २८ जून ते १० जुलै २०२४ या काळात केन्या मध्ये खेळली गेली. केन्या, रवांडा, मलावी, झांबिया या चार राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. केनियाने ही स्पर्धा जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२४ केन्या चौरंगी मालिका
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.