केन्या महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०१९ मध्ये सात सामन्यांची महिला टी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) मालिका खेळण्यासाठी बोत्सवानाचा दौरा केला. सर्व सामन्यांचे ठिकाण गॅबोरोन येथील बोत्सवाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल हे होते. मुळात हा दौरा तिरंगी मालिका होणार होता, मात्र नामिबियाने मालिकेपूर्वी माघार घेतली. द्विपक्षीय मालिका केन्याने ४-१ ने जिंकली, दोन सामने पावसामुळे रद्द झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केन्या महिला क्रिकेट संघाचा बोत्स्वाना दौरा, २०१९-२०
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!