२०२३ मायामी ग्रांप्री

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

२०२३ मायामी ग्रांप्री

२०२३ मायामी ग्रांप्री (अधिकृत नाव फॉर्म्युला वन क्रिप्टो डॉट कॉम मायामी ग्रांप्री २०२३) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ७ मे २०२३ रोजी फ्लोरिडा येथील मायामी आंतरराष्ट्रीय ऑटोड्रोम येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२३ फॉर्म्युला वन हंगामाची ५वी शर्यत आहे.

५६ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. सर्गिओ पेरेझ ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी ही शर्यत जिंकली व फर्नांदो अलोन्सो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →