२०२३ लास व्हेगस ग्रांप्री

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

२०२३ लास व्हेगस ग्रांप्री

२०२३ लास व्हेगस ग्रांप्री (अधिकृत नाव फॉर्म्युला वन हाइनकेन सिलव्हर लास व्हेगस ग्रांप्री २०२३) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १८ नोव्हेंबर २०२३ रोजी नेवाडा येथील लास व्हेगस स्ट्रिप सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२३ फॉर्म्युला वन हंगामाची २१ वी शर्यत आहे.

५० फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. [[[शार्ल लक्लेर]] ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली व सर्गिओ पेरेझ ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी ही शर्यत जिंकली.



विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →