२०२३ मलेशिया तिरंगी मालिका

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

२०२३ मलेशिया तिरंगी मालिका ही ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट मालिका होती जी मलेशियामध्ये सप्टेंबर २०२३ मध्ये झाली. हाँगकाँग आणि पापुआ न्यू गिनीसह यजमान मलेशिया हे सहभागी संघ होते. या मालिकेचे ठिकाण क्लांगमधील बेयुमास ओव्हल होते. पापुआ न्यू गिनीने त्यांच्या सर्व सामन्यांमध्ये अपराजित राहून मालिका जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →