इंडियन प्रीमियर लीगचा २०२०चा मोसम हा आयपीएल १३ किंवा आयपीएल २०२० म्हणूनही ओळखली जाणारी स्पर्धा सप्टेंबर-नोव्हेंबर २०२० मध्ये खेळवली गेली. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा तेरावा हंगाम होता. याधीच्या मोसमात खेळलेल्या आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२० इंडियन प्रीमियर लीग
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.