२०१९ दक्षिण अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद - महिला स्पर्धा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

२०१९ दक्षिण अमेरिकन क्रिकेट चॅम्पियनशिप ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी लिमा, पेरू येथे ३ ते ६ ऑक्टोबर २०१९ दरम्यान झाली. महिलांच्या दक्षिण अमेरिकन क्रिकेट चॅम्पियनशिपची ही दुसरी आवृत्ती होती ज्यात सामने महिलांच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जासाठी पात्र होते, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने तिच्या सर्व सदस्यांमधील सामन्यांना टी२०आ दर्जा दिला आहे. २०१८ च्या आवृत्तीत ब्राझील गतविजेता होता.

पाच सहभागी संघ पेरू, अर्जेंटिना, ब्राझील, चिली आणि मेक्सिकोचे राष्ट्रीय संघ होते. ब्राझीलने साखळी स्टेजमध्ये त्यांचे चारही सामने जिंकून आणि त्यानंतर अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा ४ गडी राखून पराभव करून विजेतेपद राखले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →