२०१८ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात कॅरोलाइन वॉझ्नियाकीने सिमोना हालेपला ७७-६२, ३-६, ६-४ असे हरवून विजेतेपद मिळविले. याचबरोबर वॉझ्नियाकी जगातील पहिल्या क्रमांकाची महिला टेनिस खेळाडू झाली.
गतवर्षीची विजेती सेरेना विल्यम्सने सप्टेंबर २०१७मधील बाळंतपणानंतर स्पर्धेत भाग घेतला नव्हता.
२०१८ ऑस्ट्रेलियन ओपन - महिला एकेरी
थोडक्यात पण महत्त्वाचे.