२०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष प्राथमिक निवडणूक ही अमेरिकेच्या डेमॉक्रॅटिक पक्षांतर्गत निवडणूक होती. ह्या निवडणुकीद्वारे अमेरिकेतील ५० राज्ये व वॉशिंग्टन डी.सी. मधील या निवडणूकांतून २०१६ च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीतील डेमॉक्रॅटिक पक्षाचा उमेदवार ठरविण्यात आला. हिलरी क्लिंटनने निवडणुकीत बहुमत मिळवून पक्षाचे नामांकन पटकावले. २०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष अधिवेशनामध्ये तिच्या नावावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले गेले.
२ फेब्रुवारी ते १४ जून, २०१६ दरम्यान होणाऱ्या या निवडणूकांमध्ये ६ प्रमुख उमेदवार होते. आयोवामध्ये पहिल्या निवडणूकीत मतदान सुरू होपर्यंत यातील ३ उमेदवार उरले.
२०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष प्राथमिक निवडणूक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.