२०१० राष्ट्रकुल खेळामधील कुस्ती – पुरुष ग्रेको-रोमन ९६ कि.ग्रा.

या विषयावर तज्ञ बना.

२०१० राष्ट्रकुल खेळामधील पुरुष ग्रेको-रोमन ९६ कि.ग्रा. कुस्ती स्पर्धा इंदिरा गांधी एरिनामध्ये ५ ऑक्टोबर २०१० रोजी खेळवण्यात आली.

ऑस्ट्रेलियाच्या हसन फ्किरीने सुवर्ण पदकाच्या सामन्यात अपात्र घोषित करण्यात आले त्यामुळे तो रजत पदक जिंकू शकला नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →