२०१० राष्ट्रकुल खेळांमधील कुस्ती

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

२०१० राष्ट्रकुल खेळामधील कुस्ती स्पर्धा इंदिरा गांधी एरिनामध्ये ५ ते १० ऑक्टोबर २०१० दरम्यान खेळवण्यात येईल. इतर मोठ्या कुस्ती स्पर्धेप्रमाणे दोन कास्य पदकांच्या एवेजी केवळ एकच कास्य पदक देण्यात येईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →