२००९ स्पॅनिश ग्रांप्री

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

२००९ स्पॅनिश ग्रांप्री तथा फॉर्म्युला १ ग्रान प्रीमियो दे एस्पान्या तेलेफोनिका २००९ ही १० मे, २००९ रोजी झालेली कार शर्यत होती. स्पेनच्या माँतमेलो शहरात झालेली ही शर्यत ब्रॉन जीपीच्या जेन्सन बटनने जिंकली तर त्याच्याच संघाचा रुबेन्स बारिचेलो दुसऱ्या क्रमांकावर होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →