२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिसची पुरुष एकेरी स्पर्धा ऑगस्ट १० ते ऑगस्ट १७ दरम्यान ऑलिंपिक ग्रीन टेनिस सेंटरमध्ये हार्डकोर्ट प्रकारच्या मैदानांवर खेळण्यात आली. प्रत्येक सामना तीन सेटचा होता तर सुवर्णपदक सामना पाच सेटचा होता. शेवटच्या सेटमध्ये टायब्रेक खेळला जाणार नव्हता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस - पुरुष एकेरी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.