२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात उत्तर कोरिया

या विषयातील रहस्ये उलगडा.

२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात उत्तर कोरियाने ११ खेळांमध्ये ६३ खेळाडूंसह भाग घेतला होता.

या पथकाने प्रत्येकी दोन सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके मिळवली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →