२००६ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची विसावी आवृत्ती इटली देशाच्या तोरिनो शहरात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ८० देशांमधील सुमारे २,५०० खेळाडूंनी भाग घेतला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२००६ हिवाळी ऑलिंपिक
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.