१९८८ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १६वी आवृत्ती कॅनडा देशाच्या आल्बर्टा राज्यामधील कॅल्गारी ह्या शहरात १३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ५७ देशांमधील १,४२३ खेळाडूंनी भाग घेतला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९८८ हिवाळी ऑलिंपिक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.