२००१ स्टँडर्ड बँक त्रिकोणीय स्पर्धा ही ऑक्टोबर २००१ मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) क्रिकेट स्पर्धा होती. ही दक्षिण आफ्रिका, भारत आणि केन्या या राष्ट्रीय प्रतिनिधी क्रिकेट संघांमधील त्रिदेशीय मालिका होती. यजमान दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीत भारताचा ६ गडी राखून पराभव करत ही स्पर्धा जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२००१-०२ स्टँडर्ड बँक तिरंगी स्पर्धा
थोडक्यात पण महत्त्वाचे.