१९९८-९९ मेरिल आंतरराष्ट्रीय स्पर्धा

या विषयावर तज्ञ बना.

मेरिल आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही बांगलादेश, केन्या आणि झिम्बाब्वे यांनी खेळलेली एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती. ही स्पर्धा बांगलादेशमध्ये १९ मार्च ते २७ मार्च १९९९ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. झिम्बाब्वेने अंतिम फेरीत केन्याचा २०२ धावांनी पराभव करून स्पर्धा जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →