१९९६ सिंगर विश्व मालिका

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सिंगर विश्व मालिका ही २६ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर १९९६ दरम्यान श्रीलंकेत आयोजित चौरंगी वनडे क्रिकेट स्पर्धा होती. यात झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया, भारत आणि यजमान श्रीलंका या राष्ट्रीय क्रिकेट संघांचा समावेश होता. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करणाऱ्या श्रीलंकेने ही स्पर्धा जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →