सिंगर वर्ल्ड सिरीज ही ४ ते १७ सप्टेंबर १९९४ दरम्यान श्रीलंकेत आयोजित चतुष्कोणीय वनडे क्रिकेट स्पर्धा होती. त्यात पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि यजमान श्रीलंका या राष्ट्रीय क्रिकेट संघांचा समावेश होता. अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करणाऱ्या भारताने ही स्पर्धा जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९९४ सिंगर विश्व मालिका
या विषयातील रहस्ये उलगडा.