१९९४-९५ न्यू झीलंड शताब्दी स्पर्धा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

१९९४-९५ न्यू झीलंड शताब्दी स्पर्धा ही फेब्रुवारी १९९५ मध्ये २७ डिसेंबर १८९४ रोजी क्राइस्टचर्च येथे न्यू झीलंड क्रिकेट परिषदेच्या स्थापनेची शताब्दी पूर्ण करण्यासाठी आयोजित चौरंगी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. यात दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि यजमान न्यू झीलंडचे राष्ट्रीय क्रिकेट संघ होते. अंतिम फेरीत यजमानांचा पराभव करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →