१९९०-९१ ॲशेस मालिका

थोडक्यात पण महत्त्वाचे.

१९९०-९१ ॲशेस मालिका

इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९० - फेब्रुवारी १९९१ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ॲशेस (कसोटी) मालिका ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकली.

कसोटी मालिकेव्यतिरिक्त इंग्लंडने ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत पण भाग घेतला. तिरंगी मालिकेत इंग्लंड अंतिम सामना गाठण्यास अपयशी ठरला. ८ सामन्यांपैकी इंग्लंडला केवळ २ सामने जिंकता आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →