इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८६ - जानेवारी १९१५ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ॲशेस (कसोटी) मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली.
कसोटी मालिकेव्यतिरिक्त इंग्लंडने १९८६-८७ बेन्सन आणि हेजेस चॅलेंज आणि १९८६-८७ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका या दोन स्पर्धेत देखील भाग घेतला. इंग्लंडने दोन्ही स्पर्धा जिंकल्या.
१९८६-८७ ॲशेस मालिका
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.