१९६४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

१९६४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

१९६४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारताच्या ५३ (५२ पुरुष, १ महिला) खेळाडूंनी भाग घेतला. ८ खेळांमधील ४२ स्पर्धांमधून भारताच्या हॉकी संघाने सुवर्णपदक मिळविले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →