१८९६ उन्हाळी ऑलिंपिक (इंग्लिश: Games of the I Olympiad) ही आधुनिक काळामधील पहिली ऑलिंपिक स्पर्धा आहे. ही स्पर्धा ग्रीस देशाच्या अथेन्स शहरामध्ये ६ ते १५ एप्रिल दरम्यान खेळवली गेली. प्राचीन ग्रीस हे ऑलिंपिक खेळांचे जन्मस्थान असल्याकारणामुळे पहिली आधुनिक ऑलिंपिक स्पर्धा देखील येथेच खेळवण्याचा निर्णय घेतला गेला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१८९६ उन्हाळी ऑलिंपिक
थोडक्यात पण महत्त्वाचे.