ह्यूबर्ट सेसिल बूथ(४ जुलै १८७१-१४ जानेवारी १९५५)हे एक इंजिनिअर होते.यांनी प्रथम सिक्युरिटेड व्हॅक्यूम क्लिनरचा शोध लावला.
त्यांनी फेरिस व्हील,पूल आणि कारखाने देखील डिझाइन केले. पुढे ते ब्रिटिश व्हॅक्यूम क्लीनर आणि इंजिनियरिंग कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक झाले.
१९०३ मध्ये त्यांनी ब्रिटिश व्हॅक्यूम क्लिनरची कंपनी तयार केली. सफाईदारांना एक युनिफॉर्म दिला. हळूहळू लोकांना ते आवडायला लागले. ब्रिटिश राजपार व नौदला देखील बुथ कंपनीचे ग्राहक म्हणून सामील झाले.
ह्यूबर्ट सेसिल बूथ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.