होळकरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे.सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये या गावाचा समावेश केला गेलेला आहे.हवेली तालुक्यातील दक्षिणेस तालुक्यातील शेवटचे गाव आहे ,गावच्या दक्षिणेस कानिफनाथ डोंगर आहे,डोंगरापलिकडे पुरंधर तालुका सुरू होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →होळकरवाडी
थोडक्यात पण महत्त्वाचे.