होमा दराबी ( फारसी: هما دارابی) ही इराणी बालरोगतज्ञ, नेशन पार्टी ऑफ इराणशी संलग्न शैक्षणिक आणि राजकीय कार्यकर्ती होती. सक्तीच्या हिजाबच्या निषेधार्थ तिच्या राजकीय आत्मदहनासाठी ती ओळखली जाते. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →होमा दराबी
थोडक्यात पण महत्त्वाचे.