झुंग वेई-त्संग किंवा चेंग वानझेन (程婉珍) हीला १९२६ नंतर श्रीमती चिऊ म्हणून ओळखले जात होते. ती १९२० च्या दशकात चिनी समाजसेवक, शिक्षक आणि पत्रकार होती. तिला बालकामगार आणि महिला कामगारांमध्ये रस होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाय ड्ब्ल्यु सी एच्या नेतृत्वात तीचा सहभाग होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झुंग वेई-त्संग
या विषयावर तज्ञ बना.