होती लाल अगरवाल

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

होतीलाल अग्रवाल (१२ जानेवारी, १९०१ - ??) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर राज्यातील जालौन जिल्हा आणि इटवाह जिल्हा (पश्चिम) आणि झांशी जिल्हा (उत्तर) लोकसभा मतदारसंघ यांतून लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →