होटगी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

होटगी महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील गाव आहे.



होटगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे.

हे मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गावरील रेल्वे जंक्शन आहे. येथून विजापूर व गदगकडे एक रेल्वेमार्ग जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →