हैदराबाद महानगर प्रदेश

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

हैदराबाद महानगर प्रदेश

हैदराबाद महानगर प्रदेश हा भारताच्या तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहराने व्यापलेला महानगरीय क्षेत्र आहे. हा प्रदेश हैदराबाद, यदाद्रि भुवनगिरी, मेडचल-मलकाजगिरी, रंगारेड्डी, संगारेड्डी, मेदक आणि सिद्दिपेट या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. हैदराबाद महानगर विकास प्राधिकरणाच्या अधिकारक्षेत्रात, ते ७,२५७ चौ. किमी (२,८०२ चौ. मैल) क्षेत्र व्यापते आणि त्याची लोकसंख्या १.१ कोटी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →