हेलन प्लिमर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

हेलेन क्लेर प्लिमर (३ जून, १९६५:सॉलोमन द्वीपसमूह - हयात) ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८९ ते १९९७ दरम्यान ९ महिला कसोटी आणि ३७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →