हेदर क्लेर नाइट (२६ डिसेंबर, इ.स. १९९०:रोचडेल, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हातने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करते.
एकाच एकदिवसीय सामन्यात ५० धावा आणि पाच बळी घेणारी नाइट पहिली महिला क्रिकेट खेळाडू आहे.
साचा:इंग्लिश संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१३
हेदर नाइट
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?