हॅलो (१९९६ चित्रपट)

या विषयावर तज्ञ बना.

हॅलो हा १९९६ मध्ये प्रदर्शित हिंदी भाषेतील नाट्य चित्रपट आहे जो संतोष सिवन दिग्दर्शित आणि चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी निर्मित आहे. यात बेनाफ दादाचंदजी, राजकुमार संतोषी, विजू खोटे, मुकेश ऋषी, टिनू आनंद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ७ फेब्रुवारी १९९६ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →