हॅलिफॅक्स (Halifax) ही कॅनडा देशाच्या पूर्व भागातील नोव्हा स्कॉशिया प्रांताची राजधानी, एक काउंटी व सर्वात मोठे शहर आहे. हॅलिफॅक्स नोव्हा स्कॉशियाच्या दक्षिणमध्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते पूर्व कॅनडामधील एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. २०१३ साली हॅलिफॅक्सची लोकसंख्या सुमारे ३ लाख होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हॅलिफॅक्स (नोव्हा स्कॉशिया)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?