हॅना रेनी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

हॅना रेनी (२ जून १९९७) एक स्कॉटिश क्रिकेट खेळाडू आहे. जुलै २०१८ मध्ये, तिला २०१८ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेसाठी स्कॉटलंडच्या संघात स्थान देण्यात आले. तिने ७ जुलै २०१८ रोजी विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेत युगांडा विरुद्ध स्कॉटलंडसाठी महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटची (मटी२०आ) सुरुवात केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →