इम्मॅक्युलेट नाकीसूयी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

इमॅक्युलेट नाकीसुयी (जन्म २६ जानेवारी १९९६) ही युगांडाचा क्रिकेट खेळाडू आहे. जुलै २०१८ मध्ये, तिला २०१८ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेसाठी युगांडाच्या संघात स्थान देण्यात आले. तिने ७ जुलै २०१८ रोजी विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेत स्कॉटलंड विरुद्ध युगांडासाठी महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले. पाच सामन्यांत चार बाद करून ती या स्पर्धेत युगांडाची संयुक्त आघाडीची विकेट घेणारी गोलंदाज होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →