हृतिक अलवानी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

हृतिक अलवानी (जन्म २० ऑक्टोबर २००० , सेंट थॉमस, यूएस व्हर्जिन आयलंड) हा टाइम पीस ट्रेडिंग एलएलसी, टीपीटी फॉरेन्स, शिवाचे गोल्ड अँड जेम ज्वेलरी आणि दूरचित्रवाणी निर्माते येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) आहेत. त्याला २०२२ मध्ये सर्वोत्कृष्ट लाइन निर्माता ग्रोझ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →