हुमायून अब्दुलअली

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

हुमायून अब्दुलअली

हुमायून अब्दुलअली (मे १९, १९१४, कोबे, जपान - जून ३, २००१, मुंबई, भारत) हे भारतीय निसर्गवादी, पक्षिविद्यातज्‍ज्ञ, वन्यजीव संवर्धनकर्ते आणि वर्गीकरणशास्त्रज्ञ होते. भारताचे "पक्षिपुरुष" म्हणून ओळखले जाणारे पक्षिविद्यातज्ज्ञ सलीम अली यांचे ते चुलत भाऊ होते. त्या काळच्या इतर निसर्गतज्ज्ञांप्रमाणे त्यांनाही सुरुवातीला शिकारीत रस होता. त्यांचे मुख्य योगदान पक्षी संग्रहांवर आधारित होते, विशेषतः बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संग्रहाशी जिथे त्यांच्या आयुष्यातील बहुतांश काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →