दोराबजी जमशेदजी टाटा (जन्म : २७ ऑगस्ट १८५९; - ३ जून १९३२) हे एक भारतीय उद्योगपती होते. ते जमशेदजी टाटा यांचे थोरले पुत्र होत. दोराबजींनी टाटा पाॅवर हायड्रोलक कंपनीची स्थापना केली. होमी भाभा हे दोराबजी टाटांच्या पत्नी मेहेरबाई यांचा भाचा लागत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दोराबजी टाटा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.