रतनजी दादाभॉय टाटा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

रतनजी दादाभॉय टाटा तथा आर.डी. टाटा (१८५६-१९२६) हे एक भारतीय व्यापारी होते ज्यांनी भारतातील टाटा समूहाच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ते भारतातील अग्रगण्य उद्योगपती आणि टाटा सन्सचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे चुलत भाऊ होते. जमशेटजी टाटा यांनी स्थापन केलेल्या टाटा सन्समधील भागीदारांपैकी ते एक होते. रतनजी हे जे.आर.डी. टाटा यांचे वडील होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →