सुझान आरडी टाटा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सुझान आरडी टाटा (लग्नापूर्वी ब्रिएर, १८८० - १९२३), तथा सूनी रतनजी दादाभॉय टाटा या भारतीय उद्योगपती रतनजी दादाभॉय टाटा यांच्या फ्रेंच पत्नी होत्या. १९०५ मध्ये वाहन चालवणारी भारतातील पहिली महिला म्हणून त्यांना ओळखली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →