हुन मानेट

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

हुन मानेट

हुन मानेट (जन्म २० ऑक्टोबर १९७७) एक कंबोडियन राजकारणी आणि जनरल आहे जे सध्या कंबोडियाचे पंतप्रधान म्हणून कार्यरथ आहे. त्यांचे वडील हुन सेन हे माजी पंतप्रधान होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →