हुतात्मा बाग (सोलापूर)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

हुतात्मा बाग (सोलापूर)

हुतात्मा बाग, सोलापूर हे सोलापूर शहरातील ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळ आहे. १९५२-५३ मध्ये ही बाग तयार करण्यात आली होती.



जगन्नाथ शिंदे, अब्दूल रसूल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी आणि किसन सारडा, या सोलापूरच्या चार हुतात्म्यांचा स्मृतीप्रित्यर्थ ही बाग तयार करण्यात आली असल्याने तिला "हुतात्मा बाग" असे नाव दिले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →