हुतात्मा चौक हा मुंबईच्या फोर्ट विभागातील एक ऐतिहासिक चौक आहे. या चौकाचे जुने नाव फ्लोरा फाउंटन असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा स्मारक, फ्लोरा फाउंटन कारंजे आणि कोपऱ्यातील दादाभाई नौरोजी यांचा पुतळा इत्यादी स्मृतिशिल्पे या चौकाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हुतात्मा चौक (मुंबई)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.