हिसाकी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

हिसाआकी तथा हिसाकी (जपानी: 久明親王; १९ ऑक्टोबर, १२७६ - १६ नोव्हेंबर, १३२८) हा जपान देशाच्या कामाकुरा शोगुनशाहीचे ८वा शोगुन (लष्करी शासक) होता. त्याने इ.स. १२८९ ते इ.स. १३०८ या कालावधीत शोगुन म्हणून पदभार सांभाळला. हा जपानी सम्राट गो-फुकाकुसाचा मुलगा होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →