भौतिकीत, हिसका, किंवा प्रत्वरण, तीव्रती आणि झोकांडी, हे त्वरणाचे कालसापेक्ष भैदिज आणि वेगाचे दुसरे भैदिज किंवा स्थानाचे तिसरे भैदिज आहे. हिसका हे परिमाण खालीलपैकी कुठल्याही रूपांत लिहीला जाऊ शकतो::
j
→
=
d
a
→
d
t
=
d
2
v
→
d
t
2
=
d
3
r
→
d
t
3
{\displaystyle {\vec {j}}={\frac {\mathrm {d} {\vec {a}}}{\mathrm {d} t}}={\frac {\mathrm {d} ^{2}{\vec {v}}}{\mathrm {d} t^{2}}}={\frac {\mathrm {d} ^{3}{\vec {r}}}{\mathrm {d} t^{3}}}}
येथे,
a
→
{\displaystyle {\vec {a}}}
- त्वरण,
v
→
{\displaystyle {\vec {v}}}
- वेग,
r
→
{\displaystyle {\vec {r}}}
- स्थान,
t
{\displaystyle {\mathit {t}}}
- काल.
हिसका ही सदिश असून अदिश किंमतीसाठी साधारण संज्ञा वापरली जात नाही (जसे, वेगासाठी "चाल").
एस.आय. एककांमध्ये हिसका मीटर प्रत्येकी घन सेकंद (मीटर प्रत्येकी सेकंद प्रत्येकी सेकंद प्रत्येकी सेकंद, m/s३ किंवा m·s−३ किंवा मी/से३ किंवा मी·से−३). हिसक्यासाठी सर्वमान्य असे चिन्ह नाही, तथापि सामान्यपणे j हे चिन्ह वापरले जाते. त्वरणाचा भैदिज म्हणून न्यूटनचा दर्शक
(
a
˙
)
{\displaystyle ({\dot {a}})}
वापरला जाऊ शकतो. विशेषतः "हिसका"ऐवजी "तीव्रती" किंवा "झोकांडी" संज्ञा संदर्भात वापरली जाते.
तसेच जोर—बलाचे कालसापेक्ष भैदिज सुद्धा हिसक्याची संबंधीत आहे.
हिसका (भौतिकी)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.