भौतिकीत, जोर हे बलाचे कालसापेक्ष भैदिज आहे.. समीकरणात जोर Y म्हणून दाखविला आहे:
Y
=
d
F
d
t
{\displaystyle \mathbf {Y} ={\frac {\mathrm {d} \mathbf {F} }{\mathrm {d} t}}}
येथे F हे बल आणि
d
d
t
{\displaystyle {\frac {\mathrm {d} }{\mathrm {d} t}}}
हे काल
t
{\displaystyle t}
सापेक्ष भेदिज आहे.
"जोर" ही संज्ञा वैश्विकरित्या अधिकृत नसली तरी सामान्यपणे वापरली जाते. जोरचे एकक म्हणजे बल प्रत्येकी काल किंवा वस्तुमानवेळा अंतर प्रत्येकी घन काल; एस.आय. एककांमध्ये, किलोग्रॅम मीटर प्रत्येकी घन सेकंद (kg·m/s३, किग्रॅ·मी/से३), किंवा न्यूटन प्रत्येकी सेकंद (N/s, न्यू/से).
जोर (चलनगतिकी)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.